बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
भले भले हूशार येथे 40 साठी रडतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
ऐशी-नव्वदात खेळणारे येथे चाळीसात धन्यता मानतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
येथे वायवा मधे प्रोफेसरच् आतन्कवादी होतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
इनजिनिअर नावाचे पुतळे दर वर्षागणिक
बाहेर पडतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...
पण तरीही हे बेरोजगारान्चे कारखाने चालवतात,
बहूदा यालाच इऩजिनीयरिग म्हणतात...


0 Comments:
Post a Comment
<< Home